S M L

तेल भेसळीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या कार्यकर्त्यांवर हल्ला

01 फेब्रुवारीराज्यात तेल माफियांविरोधात धाडसत्र सुरूच आहे तर तेल माफियांवर कारवाई करण्यास गेलेल्या सरकारी अधिकारी आणि पोलिसांवर हल्ले होतं आहे. दरम्यान धुळ्यात रॉकेलभेसळीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांवर रॉकेल माफियांनी दगडफेक केली. मोहाडीतल्या रॉकेलमाफियांच्या विरोधात लोकसंग्राम पक्षाने जाहीर सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्या सभेवर दगडफेक करण्यात आली. त्यात तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2011 03:11 PM IST

तेल भेसळीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या कार्यकर्त्यांवर हल्ला

01 फेब्रुवारी

राज्यात तेल माफियांविरोधात धाडसत्र सुरूच आहे तर तेल माफियांवर कारवाई करण्यास गेलेल्या सरकारी अधिकारी आणि पोलिसांवर हल्ले होतं आहे. दरम्यान धुळ्यात रॉकेलभेसळीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांवर रॉकेल माफियांनी दगडफेक केली. मोहाडीतल्या रॉकेलमाफियांच्या विरोधात लोकसंग्राम पक्षाने जाहीर सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्या सभेवर दगडफेक करण्यात आली. त्यात तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2011 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close