S M L

नवी मुंबईत केमीकल कंपनीला भीषण आग

02 फेब्रुवारीनवी मुंबईत तळोजा एमआयडीसीमध्ये आज दुपारी मोठी आग लागली आहे. इथल्या 'बुनीसा' या केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली. आणि या आगीनं उग्र रुप धारण केल्यानं या कंपनीच्या आजुबाजुच्या तीन कंपन्या आगीच्या लपेटमध्ये आल्या आहेत. तळोजा एमआयडीसी, नवी मुंबई आणि सिडको फायर ब्रिगेडच्या गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.अजुनही ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलेलं नाही. दरम्यान या केमिकल कंपनीत क्लोरिनचा साठा मोठ्या प्रमाणात होता. तिथून 8 टनेल इतका साठा फायर ब्रिगेडच्या जवानांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2011 12:00 PM IST

नवी मुंबईत केमीकल कंपनीला भीषण आग

02 फेब्रुवारी

नवी मुंबईत तळोजा एमआयडीसीमध्ये आज दुपारी मोठी आग लागली आहे. इथल्या 'बुनीसा' या केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली. आणि या आगीनं उग्र रुप धारण केल्यानं या कंपनीच्या आजुबाजुच्या तीन कंपन्या आगीच्या लपेटमध्ये आल्या आहेत. तळोजा एमआयडीसी, नवी मुंबई आणि सिडको फायर ब्रिगेडच्या गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.अजुनही ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलेलं नाही. दरम्यान या केमिकल कंपनीत क्लोरिनचा साठा मोठ्या प्रमाणात होता. तिथून 8 टनेल इतका साठा फायर ब्रिगेडच्या जवानांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2011 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close