S M L

भेसळमाफियावर कारवाईसाठी विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

02 फेब्रुवारीमनमाडजवळ यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाने महाराष्ट्राला हादरा बसला. यानंतर खडबडुन जागे झालेल्या शासनाने राज्यभरात धाडसत्राची कारवाई सुरू केली. तर भेसळमाफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आज विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केलं. यावेळी सीबीआय चौकशीची केली मागणी तसेच राज्यातील माफियांवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी सुधीर मुंनगंटीवार आणि गिरिश महाजनही या वेळी उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2011 02:17 PM IST

भेसळमाफियावर कारवाईसाठी विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

02 फेब्रुवारी

मनमाडजवळ यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाने महाराष्ट्राला हादरा बसला. यानंतर खडबडुन जागे झालेल्या शासनाने राज्यभरात धाडसत्राची कारवाई सुरू केली. तर भेसळमाफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आज विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केलं. यावेळी सीबीआय चौकशीची केली मागणी तसेच राज्यातील माफियांवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी सुधीर मुंनगंटीवार आणि गिरिश महाजनही या वेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2011 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close