S M L

देशमुखांच्या घरात 23 लाखाची रोकड जप्त

02 फेब्रुवारीआदर्श प्रकरणी सीबीआयनं आज आदर्शचे चीफ प्रमोटर्स आर. सी. ठाकूर, निवृत्त ब्रिगेडियर एम एम वांछू आणि प्रशासकीय अधिकारी पी. व्ही देशमुख यांना नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना नोटिशीत करण्यात आली आहे. सीबीआयनं एफआयआर दाखल केल्यापासून यापैकी अजूनपर्यंत कोणीही सीबीआयसमोर आलेलं नाही. दरम्यान सीबीआयनं आज पी. व्ही. देशमुख यांच्या घरात छापा टाकला. त्यात त्यांना 23 लाख रुपयांची रोकड मिळाली. देशमुख यांच्या घराची झडती सीबीआयने आज घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2011 06:17 PM IST

देशमुखांच्या घरात 23 लाखाची रोकड जप्त

02 फेब्रुवारी

आदर्श प्रकरणी सीबीआयनं आज आदर्शचे चीफ प्रमोटर्स आर. सी. ठाकूर, निवृत्त ब्रिगेडियर एम एम वांछू आणि प्रशासकीय अधिकारी पी. व्ही देशमुख यांना नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना नोटिशीत करण्यात आली आहे. सीबीआयनं एफआयआर दाखल केल्यापासून यापैकी अजूनपर्यंत कोणीही सीबीआयसमोर आलेलं नाही. दरम्यान सीबीआयनं आज पी. व्ही. देशमुख यांच्या घरात छापा टाकला. त्यात त्यांना 23 लाख रुपयांची रोकड मिळाली. देशमुख यांच्या घराची झडती सीबीआयने आज घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2011 06:17 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close