S M L

साक्ष देण्यासाठी साहूचा नोकर कैलासचा कोर्टात अर्ज

4 नोव्हेंबर मुंबई,मालेगाव बॉम्बस्फोटांच्या तपासात आता एक नवीन साक्षीदार येण्याची शक्यता आहे. कैलास सोळंकी हा श्यामलाल साहूचा नोकर. श्यामलाल साहूही मालेगाव बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात अटकेत आहे. श्यामलाल साहूचा नोकर कैलास सोळंकी यानं साध्वी प्रज्ञासिंग आणि रामजी यांच्यातलं संभाषण ऐकल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात साक्ष देण्यासाठी कैलासने गिरगाव कोर्टात अर्ज केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2008 09:46 AM IST

साक्ष देण्यासाठी साहूचा नोकर कैलासचा कोर्टात अर्ज

4 नोव्हेंबर मुंबई,मालेगाव बॉम्बस्फोटांच्या तपासात आता एक नवीन साक्षीदार येण्याची शक्यता आहे. कैलास सोळंकी हा श्यामलाल साहूचा नोकर. श्यामलाल साहूही मालेगाव बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात अटकेत आहे. श्यामलाल साहूचा नोकर कैलास सोळंकी यानं साध्वी प्रज्ञासिंग आणि रामजी यांच्यातलं संभाषण ऐकल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात साक्ष देण्यासाठी कैलासने गिरगाव कोर्टात अर्ज केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2008 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close