S M L

आदर्श घोटाळ्याप्रकरणी संबंधितांची दिवसभर सीबीआय चौकशी

03 फेब्रुवारीआदर्श घोटाळ्याप्रकरणी सोसायटीचे को-प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी, एम.एम.वांच्छू, आणि आर. सी. ठाकूर यांची सीबीआयनं आज दिवसभर चौकशी केली. तब्बल दहा तास सीबीआयच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये ही चौकशी झाली. उद्या पुन्हा या तिघांची चौकशी होणार आहे. ब्रिगेडियर दीपक सक्सेना आणि इतर दोघांना आज साक्षीदार म्हणून सीबीआयनं बोलावलं होतं. याचप्रकरणी सोमवारी आणि मंगळवारी सीबीआयनं धाडीही टाकल्या होत्या. त्यानंतर आता चौकशीलाही सुरुवात झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2011 05:16 PM IST

आदर्श घोटाळ्याप्रकरणी संबंधितांची दिवसभर सीबीआय चौकशी

03 फेब्रुवारी

आदर्श घोटाळ्याप्रकरणी सोसायटीचे को-प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी, एम.एम.वांच्छू, आणि आर. सी. ठाकूर यांची सीबीआयनं आज दिवसभर चौकशी केली. तब्बल दहा तास सीबीआयच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये ही चौकशी झाली. उद्या पुन्हा या तिघांची चौकशी होणार आहे. ब्रिगेडियर दीपक सक्सेना आणि इतर दोघांना आज साक्षीदार म्हणून सीबीआयनं बोलावलं होतं. याचप्रकरणी सोमवारी आणि मंगळवारी सीबीआयनं धाडीही टाकल्या होत्या. त्यानंतर आता चौकशीलाही सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2011 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close