S M L

पुण्यात एण्ड्युरो 3 स्पर्धेला आजपासून सुरूवात

04 फेब्रुवारीएण्ड्युरो 3 ला आजपासून पुण्यात सुरूवात झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. तीन दिवस चालणार्‍या या रेसमध्ये सायकलिंग, रॅपलिंग, रोईंग, रिव्हर क्रासिंग अशी वेगवेगळी आव्हानं दिली जातात. आणि ही आव्हान पूर्ण करणार्‍या टीमला विजयी घोषित केलं जातं. या रेसमध्ये जनरल, कॉर्पाेरेट आणि एमॅच्युर अशा टीम्सनी आपला सहभाग नोंदवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2011 11:26 AM IST

पुण्यात एण्ड्युरो 3 स्पर्धेला आजपासून सुरूवात

04 फेब्रुवारी

एण्ड्युरो 3 ला आजपासून पुण्यात सुरूवात झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. तीन दिवस चालणार्‍या या रेसमध्ये सायकलिंग, रॅपलिंग, रोईंग, रिव्हर क्रासिंग अशी वेगवेगळी आव्हानं दिली जातात. आणि ही आव्हान पूर्ण करणार्‍या टीमला विजयी घोषित केलं जातं. या रेसमध्ये जनरल, कॉर्पाेरेट आणि एमॅच्युर अशा टीम्सनी आपला सहभाग नोंदवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2011 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close