S M L

मुंबईत एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

04 फेब्रुवारीमहाराष्ट्राच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पंतप्रधान ध्वज पटकावलंय. या प्रकारची विक्रमी कामगिरी महाराष्ट्र एनसीसीनं गेल्या वीस वर्षीत चौदाव्यांदा केली आहे. या विद्यार्थ्यांना आज मुंबईत गौरवण्यात आलं. दिल्लीच्या राजपथवर या विद्यार्थ्यांनी भारतीय लष्काराबरोबर संचलन केलं होतं. तसेच त्यात पहिला क्रमांक पटकावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2011 11:36 AM IST

मुंबईत एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

04 फेब्रुवारी

महाराष्ट्राच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पंतप्रधान ध्वज पटकावलंय. या प्रकारची विक्रमी कामगिरी महाराष्ट्र एनसीसीनं गेल्या वीस वर्षीत चौदाव्यांदा केली आहे. या विद्यार्थ्यांना आज मुंबईत गौरवण्यात आलं. दिल्लीच्या राजपथवर या विद्यार्थ्यांनी भारतीय लष्काराबरोबर संचलन केलं होतं. तसेच त्यात पहिला क्रमांक पटकावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2011 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close