S M L

दूध भेसळमाफियांची जामिनावर मोकाट सुटले

04 फेब्रुवारीअहमदनगरमध्ये दूध भेसळ करणारे माफिया काल गुरूवारी जामिनावर मोकाट सुटले आहे. दूध संकलन केंद्रांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर 94 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण, त्यातले बरेच जण काल जामिनावर सुटले आहेत. विशेष म्हणजे ही दूध भेसळ बड्या राजकीय नेत्यांच्या दूध संस्थांमध्ये सुरू आहे. दरम्यान दूध भेसळ करणार्‍या संघटित 5 गुन्हेगारांच्या तडिपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2011 11:42 AM IST

दूध भेसळमाफियांची जामिनावर मोकाट सुटले

04 फेब्रुवारी

अहमदनगरमध्ये दूध भेसळ करणारे माफिया काल गुरूवारी जामिनावर मोकाट सुटले आहे. दूध संकलन केंद्रांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर 94 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण, त्यातले बरेच जण काल जामिनावर सुटले आहेत. विशेष म्हणजे ही दूध भेसळ बड्या राजकीय नेत्यांच्या दूध संस्थांमध्ये सुरू आहे. दरम्यान दूध भेसळ करणार्‍या संघटित 5 गुन्हेगारांच्या तडिपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2011 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close