S M L

माजी सरपंचाची वृद्ध महिलेला बेदम मारहाण

05 फेब्रुवारीपुणे जिल्ह्यातल्या पोंडेवाडीत किरकोळ वादातून माजी सरपंचानं एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नारायण हारके असं या माजी सरपंचाचं नाव आहे. त्यानं कलाबाई हारके या महिलेला दगड आणि चाबकानं मारहाण केली. मात्र 10 दिवसानंतरही त्याला अटक कऱण्यात आली नाही. तर तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारालाच अटक करण्याचा प्रताप मंचर पोलिसांनी केला. हारके फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 12:17 PM IST

माजी सरपंचाची वृद्ध महिलेला बेदम मारहाण

05 फेब्रुवारी

पुणे जिल्ह्यातल्या पोंडेवाडीत किरकोळ वादातून माजी सरपंचानं एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नारायण हारके असं या माजी सरपंचाचं नाव आहे. त्यानं कलाबाई हारके या महिलेला दगड आणि चाबकानं मारहाण केली. मात्र 10 दिवसानंतरही त्याला अटक कऱण्यात आली नाही. तर तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारालाच अटक करण्याचा प्रताप मंचर पोलिसांनी केला. हारके फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close