S M L

याहू... ऑनलाईन क्रिकेट

05 फेब्रुवारीआयसीसी आणि याहू इंडिया यांच्यात येत्या वर्ल्ड कप 2011 साठी करार करण्यात आला. यावेळी iccevents.yahoo.com या संकेत स्थळांचं उद्घाटन करण्यात आलं. या वेबसाईटच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना लाईव्ह मॅच पाहता येणार आहे. त्याशिवाय याहूवर लाईव्ह चॅट करता येईल. क्रिकेट एक्सपर्ट्सची कमेंट्सही पाहता येतील. या वेबसाईटवरुन क्रिकेटची तिकीटही खरेदी करता येतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 12:48 PM IST

याहू... ऑनलाईन क्रिकेट

05 फेब्रुवारी

आयसीसी आणि याहू इंडिया यांच्यात येत्या वर्ल्ड कप 2011 साठी करार करण्यात आला. यावेळी iccevents.yahoo.com या संकेत स्थळांचं उद्घाटन करण्यात आलं. या वेबसाईटच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना लाईव्ह मॅच पाहता येणार आहे. त्याशिवाय याहूवर लाईव्ह चॅट करता येईल. क्रिकेट एक्सपर्ट्सची कमेंट्सही पाहता येतील. या वेबसाईटवरुन क्रिकेटची तिकीटही खरेदी करता येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close