S M L

खिंडीपाडा परिसरात बिबट्याचा बछडा वाट चुकला

05 फेब्रुवारीमुंबईच्या भांडुप इथल्या खिंडीपाडाच्या दर्गा परिसरात दीड वर्षाचा बिबट्या वाट चुकून मानवी वस्तीत आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरलीय. नागरीकांनी वनाधिकार्‍यांना कळवलं. तसेच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या बिबट्याला पकडण्यात त्यांना यश आलं आहे. वनाधिकार्‍यांनी डार्टच्या साह्याने बेशुध्द करून बिबट्याला ताब्यात घेतलं. तसेच या बिबट्याला आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 12:10 PM IST

खिंडीपाडा परिसरात बिबट्याचा बछडा वाट चुकला

05 फेब्रुवारी

मुंबईच्या भांडुप इथल्या खिंडीपाडाच्या दर्गा परिसरात दीड वर्षाचा बिबट्या वाट चुकून मानवी वस्तीत आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरलीय. नागरीकांनी वनाधिकार्‍यांना कळवलं. तसेच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या बिबट्याला पकडण्यात त्यांना यश आलं आहे. वनाधिकार्‍यांनी डार्टच्या साह्याने बेशुध्द करून बिबट्याला ताब्यात घेतलं. तसेच या बिबट्याला आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 12:10 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close