S M L

ए बी वर्धन यांचा पहिल्या विदर्भभूषण पुरस्कारानं सन्मान

05 फेब्रुवारीज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए बी वर्धन यांचा पहिल्या विदर्भभूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. नागपूरमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा सुरू आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते वर्धन यांचा सन्मान करण्यात आला. विदर्भ फाऊंडेशनच्यावतीनं या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 03:52 PM IST

ए बी वर्धन यांचा पहिल्या विदर्भभूषण पुरस्कारानं सन्मान

05 फेब्रुवारी

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए बी वर्धन यांचा पहिल्या विदर्भभूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. नागपूरमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा सुरू आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते वर्धन यांचा सन्मान करण्यात आला. विदर्भ फाऊंडेशनच्यावतीनं या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close