S M L

ठाण्यात फुलांचं प्रदर्शन

06 फेब्रुवारीपर्यावरणाचा समतोल राखावा तसेच विविधरंगी फुलांची माहिती ठाणेकरांना व्हावी याकरिता इनरव्हिल क्लबच्यावतीनं ठाण्यात फुलांचं प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यंदा या प्रदर्शनाचं 27 वं वर्ष असून न्यू- इंग्लिश स्कुलमध्ये मागील दोन दिवसांपासून ते भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात 29 प्रकारचे गुलाब, शेवंती ,ऑर्चिड ,आँथोरिएम, असे विविध प्र्रकारची फुलंं बघायला मिळात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2011 02:53 PM IST

ठाण्यात फुलांचं प्रदर्शन

06 फेब्रुवारी

पर्यावरणाचा समतोल राखावा तसेच विविधरंगी फुलांची माहिती ठाणेकरांना व्हावी याकरिता इनरव्हिल क्लबच्यावतीनं ठाण्यात फुलांचं प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यंदा या प्रदर्शनाचं 27 वं वर्ष असून न्यू- इंग्लिश स्कुलमध्ये मागील दोन दिवसांपासून ते भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात 29 प्रकारचे गुलाब, शेवंती ,ऑर्चिड ,आँथोरिएम, असे विविध प्र्रकारची फुलंं बघायला मिळात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2011 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close