S M L

सायनाच्या भारतीय टीमला शुभेच्छा

06 फेब्रुवारीक्रिकेट वर्ल्ड कप आता फक्त चौदा दिवसांवर आला आहे. आणि तमाम क्रिकेट पंडितांच्या मते भारतीय टीम यंदा विजयाची प्रमुख दावेदार आहे. भारतीय टीमने पुन्हा एकदा वर्ल्ड कपवर नाव कोरावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनेही महेंद्रसिंग धोणीच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2011 03:32 PM IST

सायनाच्या भारतीय टीमला शुभेच्छा

06 फेब्रुवारी

क्रिकेट वर्ल्ड कप आता फक्त चौदा दिवसांवर आला आहे. आणि तमाम क्रिकेट पंडितांच्या मते भारतीय टीम यंदा विजयाची प्रमुख दावेदार आहे. भारतीय टीमने पुन्हा एकदा वर्ल्ड कपवर नाव कोरावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनेही महेंद्रसिंग धोणीच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2011 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close