S M L

बराक ओबामा यांचा मुबारक यांना सज्जड इशारा

06 फेब्रुवारीअमेरिकन अधिकार्‍यांची एक गाडी आंदोलकांच्या गर्दीतून जात असल्याचं दृश्य प्रसिद्ध झालं आहे. यू ट्यूबवर हे फूटेज प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आंदोलनात कैरोतल्या अमेरिकन दूतावासातल्या 20 गाड्या चोरीला गेल्याचं तिथल्या अधिकार्‍यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मुबारक यांना सज्जड इशारा दिला आहे. त्यांनी इजिप्तमधल्या हिंसाचाराचा निषेध केला. मुबारक यांच्या राजीनाम्यासाठी स्वतः ओबामा तडजोड करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2011 04:31 PM IST

बराक ओबामा यांचा मुबारक यांना सज्जड इशारा

06 फेब्रुवारी

अमेरिकन अधिकार्‍यांची एक गाडी आंदोलकांच्या गर्दीतून जात असल्याचं दृश्य प्रसिद्ध झालं आहे. यू ट्यूबवर हे फूटेज प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आंदोलनात कैरोतल्या अमेरिकन दूतावासातल्या 20 गाड्या चोरीला गेल्याचं तिथल्या अधिकार्‍यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मुबारक यांना सज्जड इशारा दिला आहे. त्यांनी इजिप्तमधल्या हिंसाचाराचा निषेध केला. मुबारक यांच्या राजीनाम्यासाठी स्वतः ओबामा तडजोड करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2011 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close