S M L

मनसेच्या रेल्वे भरती मोहिमेला औरंगाबादमध्ये मोठा प्रतिसाद

07 फेब्रुवारीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे भरतीसाठी सुरू केलेल्या मोफत अर्जवाटपाला औरंगाबादेत मोठा प्रतिसाद मिळतोय. शहरातील आठ ठिकाणी उघडण्यात आलेल्या केंद्रावरून युवकांनी अर्ज नेले आहेत. रेल्वेभरीच्या संदर्भात ठिकठिकाणी पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. मोफत अर्ज वाटप आणि रेल्वेभरतीची माहितीपुस्तिका उमेदवारांना देण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2011 11:19 AM IST

मनसेच्या रेल्वे भरती मोहिमेला औरंगाबादमध्ये मोठा प्रतिसाद

07 फेब्रुवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे भरतीसाठी सुरू केलेल्या मोफत अर्जवाटपाला औरंगाबादेत मोठा प्रतिसाद मिळतोय. शहरातील आठ ठिकाणी उघडण्यात आलेल्या केंद्रावरून युवकांनी अर्ज नेले आहेत. रेल्वेभरीच्या संदर्भात ठिकठिकाणी पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. मोफत अर्ज वाटप आणि रेल्वेभरतीची माहितीपुस्तिका उमेदवारांना देण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2011 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close