S M L

मातंग समाजाच्या मागणीसाठी नारळ फोडो आंदोलन

07 फेब्रुवारीऔरंगाबाद येथे मातंग समाजाला आठ टक्के राखीव जागा देण्याच्या मागणीसाठी क्रांतीवीर लहुजी साळवे विकास परिषदेने आज सोमवारी नारळ फोडो आंदोलन केले आहे. अनेक वर्षापासून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नारळ फोडो आंदोलन करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आलंय. यापुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2011 11:33 AM IST

मातंग समाजाच्या मागणीसाठी नारळ फोडो आंदोलन

07 फेब्रुवारी

औरंगाबाद येथे मातंग समाजाला आठ टक्के राखीव जागा देण्याच्या मागणीसाठी क्रांतीवीर लहुजी साळवे विकास परिषदेने आज सोमवारी नारळ फोडो आंदोलन केले आहे. अनेक वर्षापासून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नारळ फोडो आंदोलन करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आलंय. यापुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2011 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close