S M L

चार मजली इमारतीचा भाग कोसळून एकचा मृत्यू

07 फेब्रुवारीनवी मुंबईत एरोलीच्या सेक्टर वीसमध्ये एक चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून एक मजूराचा मृत्यू झाला तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे तीथे मजूर काम करत असतानाच हा अपघात झाला. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या तीन मजूरांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2011 12:51 PM IST

चार मजली इमारतीचा भाग कोसळून एकचा मृत्यू

07 फेब्रुवारी

नवी मुंबईत एरोलीच्या सेक्टर वीसमध्ये एक चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून एक मजूराचा मृत्यू झाला तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे तीथे मजूर काम करत असतानाच हा अपघात झाला. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या तीन मजूरांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2011 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close