S M L

बायकोला दिली 3.5 कोटीची कार भेट

प्रियांका देसाई, मुंबई 07 फेब्रुवारीप्रेमानं दिलेलं गिफ्ट काहीही असलं तरी छानच वाटतं. पण हे गिफ्ट जर एखादी लिमोझिन गाडी असेल तर ? जवळ जवळ 6 मिटर लांब 3.5 कोटींची बिंझ लिमोझिन गिफ्ट केलीय मसाला किंग धनंजय दातार यांनी आपल्या पत्नी वंदना दातार यांना. दुबईतले मसाला किंग धनंजय दातार यांनी नुकतीच त्यांच्या पत्नीला ही लक्झरी कार गिफ्ट केली आहे. त्यांची पत्नी वंदना दातार धनंजय यांना बिझनेसमध्ये मदत करतात आणि पिकॉक स्पाससेसचे आर्थिक व्यवहार सांभाळतात. ही गाडी खास जर्मनीहून मागवण्यात आली आहे. बिंझ आणि मर्सिडिज बेन्झ या कंपन्यांचं एकत्रित लॉन्च झालेलं हे पहिलं मॉडल आहे. या गाडीची लांबी इ-क्लास मर्सिडिज बेंझ सेडन पेक्षा 1.11 मिटर जास्त लांब आहे. 3.5 करोडच्या गाडीच्या वंदना दातार या भारतातल्या पहिल्या मालक आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2011 05:35 PM IST

बायकोला दिली 3.5 कोटीची कार भेट

प्रियांका देसाई, मुंबई

07 फेब्रुवारी

प्रेमानं दिलेलं गिफ्ट काहीही असलं तरी छानच वाटतं. पण हे गिफ्ट जर एखादी लिमोझिन गाडी असेल तर ? जवळ जवळ 6 मिटर लांब 3.5 कोटींची बिंझ लिमोझिन गिफ्ट केलीय मसाला किंग धनंजय दातार यांनी आपल्या पत्नी वंदना दातार यांना. दुबईतले मसाला किंग धनंजय दातार यांनी नुकतीच त्यांच्या पत्नीला ही लक्झरी कार गिफ्ट केली आहे. त्यांची पत्नी वंदना दातार धनंजय यांना बिझनेसमध्ये मदत करतात आणि पिकॉक स्पाससेसचे आर्थिक व्यवहार सांभाळतात. ही गाडी खास जर्मनीहून मागवण्यात आली आहे. बिंझ आणि मर्सिडिज बेन्झ या कंपन्यांचं एकत्रित लॉन्च झालेलं हे पहिलं मॉडल आहे. या गाडीची लांबी इ-क्लास मर्सिडिज बेंझ सेडन पेक्षा 1.11 मिटर जास्त लांब आहे. 3.5 करोडच्या गाडीच्या वंदना दातार या भारतातल्या पहिल्या मालक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2011 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close