S M L

समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र आल्यास हरकत नाही- खडसे

08 फेब्रुवारीसुरेश जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करुन युतीशी गद्दारी केली आहे. त्याचा जाब सेनेनं जैन यांना विचारावा अशी भाजपची भूमिका असल्याचं मत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. तर समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र आल्यास आपली हरकत नसल्याचं सांगत त्यांनी मनसेशी युतीचं अप्रत्यक्ष संकेत दिले. असं मत आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 08:23 AM IST

समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र आल्यास हरकत नाही- खडसे

08 फेब्रुवारी

सुरेश जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करुन युतीशी गद्दारी केली आहे. त्याचा जाब सेनेनं जैन यांना विचारावा अशी भाजपची भूमिका असल्याचं मत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. तर समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र आल्यास आपली हरकत नसल्याचं सांगत त्यांनी मनसेशी युतीचं अप्रत्यक्ष संकेत दिले. असं मत आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 08:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close