S M L

चतुर्थश्रेणी कामगाराच्या मागणीसाठी कोतवालांचं धरणं आंदोलन

08 फेब्रुवारीआपल्याला चतुर्थश्रेणी कामगार करावं कोतवालांच्या या मागणीसाठी आज राज्यभरातल्या कोतवालांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कोतवालांना चतुर्थश्रेणी कामगार म्हणून मान्यता देण्याचं जाहीर केलं होतं. पण त्यावर अजून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आलं. चतुर्थश्रेणी कामगार केल्यानंतर तिजोरीवर 138 कोटींचा बोजा पडणार आहे. पण त्याचवेळेला राज्यभरातल्या जवळपास 13 हजार कोतवालांना दिलासा मिळून त्यांचे संसार मार्गी लागणार आहेत. म्हणूनच सरकारने आपलं आश्वासन लवकरात लवकर पाळावं अशी या कोतवालांनी मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 11:28 AM IST

चतुर्थश्रेणी कामगाराच्या मागणीसाठी कोतवालांचं धरणं आंदोलन

08 फेब्रुवारी

आपल्याला चतुर्थश्रेणी कामगार करावं कोतवालांच्या या मागणीसाठी आज राज्यभरातल्या कोतवालांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कोतवालांना चतुर्थश्रेणी कामगार म्हणून मान्यता देण्याचं जाहीर केलं होतं. पण त्यावर अजून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आलं. चतुर्थश्रेणी कामगार केल्यानंतर तिजोरीवर 138 कोटींचा बोजा पडणार आहे. पण त्याचवेळेला राज्यभरातल्या जवळपास 13 हजार कोतवालांना दिलासा मिळून त्यांचे संसार मार्गी लागणार आहेत. म्हणूनच सरकारने आपलं आश्वासन लवकरात लवकर पाळावं अशी या कोतवालांनी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close