S M L

मुलुंडमध्ये माघी गणेशोउत्सवाच्या निमित्तानं बालाजी मंदिराची प्रतीकृती

08 फेब्रुवारीमुंबईतल्या मुलुंडमध्ये माघी गणेशोउत्सवाच्या निमित्तानं तिरुपतीतल्या बालाजी मंदिराची प्रतीकृती तयार करण्यात आली आहे. तिरुपतीला जसं बालाजी मंदिर आहे तसेच मंदिर उभारुन गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी मुलुंडमध्ये माघी गणेशोउत्सव हा भाद्रपदातल्या गणेशोत्सवासारखा साजरा केला जातो. मुलुंड माघी गणेशोत्सव मंडळाचे यंदा 22 वं वर्ष आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 02:58 PM IST

मुलुंडमध्ये माघी गणेशोउत्सवाच्या निमित्तानं बालाजी मंदिराची प्रतीकृती

08 फेब्रुवारी

मुंबईतल्या मुलुंडमध्ये माघी गणेशोउत्सवाच्या निमित्तानं तिरुपतीतल्या बालाजी मंदिराची प्रतीकृती तयार करण्यात आली आहे. तिरुपतीला जसं बालाजी मंदिर आहे तसेच मंदिर उभारुन गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी मुलुंडमध्ये माघी गणेशोउत्सव हा भाद्रपदातल्या गणेशोत्सवासारखा साजरा केला जातो. मुलुंड माघी गणेशोत्सव मंडळाचे यंदा 22 वं वर्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close