S M L

रत्नागिरीत आढळला 30 फूट लांब मासा

08 फेब्रुवारीरत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या तुळसुंदे गावातील मच्छिमारांना एक महाकाय मासा रविवारी आढळून आला. 25 ते 30 फूट लांब आणि दीड टन वजनाच्या या माशाला स्थानिक मच्छिमारांना भैरी असं नाव दिलं. तीन ठोट्या नौकांनी हा मासा ओढत आणला असून या माशाची किंमत हजारो रुपये आहे. माशाच्या पंखांचा आणि डोक्याचा तेल काढून ते औषधासाठी आणि बोटींना सुरक्षित करण्यासाठी वापरात येत असल्याचं स्थानिक मच्छिमारांकडून समजलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 03:28 PM IST

रत्नागिरीत आढळला 30 फूट लांब मासा

08 फेब्रुवारी

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या तुळसुंदे गावातील मच्छिमारांना एक महाकाय मासा रविवारी आढळून आला. 25 ते 30 फूट लांब आणि दीड टन वजनाच्या या माशाला स्थानिक मच्छिमारांना भैरी असं नाव दिलं. तीन ठोट्या नौकांनी हा मासा ओढत आणला असून या माशाची किंमत हजारो रुपये आहे. माशाच्या पंखांचा आणि डोक्याचा तेल काढून ते औषधासाठी आणि बोटींना सुरक्षित करण्यासाठी वापरात येत असल्याचं स्थानिक मच्छिमारांकडून समजलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close