S M L

आदर्श सोसायटी तोडा आणि नंतरच झोपड्या तोडायला या -मेधा पाटकर

08 फेब्रुवारीआदर्श सोसायटी प्रकरणी एकीकडे सीबीआय चौकशी सुरु आहे आणि त्याचवेळी मेधा पाटकर आणि त्यांचे कायर्कर्ते आदर्शवर जाऊन धडकले. जर आमच्या झोपड्या नोटीस दिल्यानंतर लगेचच तोडल्या जातात तर आदर्शला नोटीस देऊनही इतके दिवस ती इमारत का उभी राहते असा सवाल करत घर बचाओ समितीच्या लोकांबरोबर मेधा पाटकर यांनी सोसायटीमध्ये घुसून आंदोलन केलं. आदर्श सोसायटी तोडा आणि नंतरच आमच्या झोपड्या तोडायला या अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 05:28 PM IST

आदर्श सोसायटी तोडा आणि नंतरच झोपड्या तोडायला या -मेधा पाटकर

08 फेब्रुवारी

आदर्श सोसायटी प्रकरणी एकीकडे सीबीआय चौकशी सुरु आहे आणि त्याचवेळी मेधा पाटकर आणि त्यांचे कायर्कर्ते आदर्शवर जाऊन धडकले. जर आमच्या झोपड्या नोटीस दिल्यानंतर लगेचच तोडल्या जातात तर आदर्शला नोटीस देऊनही इतके दिवस ती इमारत का उभी राहते असा सवाल करत घर बचाओ समितीच्या लोकांबरोबर मेधा पाटकर यांनी सोसायटीमध्ये घुसून आंदोलन केलं. आदर्श सोसायटी तोडा आणि नंतरच आमच्या झोपड्या तोडायला या अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close