S M L

जनगणनेत मनपांच्या शाळांना 20 दिवस सुट्टी

08 फेब्रुवारीभारतातील 15व्या जनगणनेच्या कामाला लवकरच सुरूवात होत आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांना 14 फेब्रुवारी ते 5 मार्च सुट्टी देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी ही माहिती दिली आहे. पहिले ते चौथ्यीच्या या शाळा बंद राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 05:46 PM IST

जनगणनेत मनपांच्या शाळांना 20 दिवस सुट्टी

08 फेब्रुवारी

भारतातील 15व्या जनगणनेच्या कामाला लवकरच सुरूवात होत आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांना 14 फेब्रुवारी ते 5 मार्च सुट्टी देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी ही माहिती दिली आहे. पहिले ते चौथ्यीच्या या शाळा बंद राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close