S M L

आरूषी हत्याकांडात तलवार दाम्पत्य आरोपी

09 फेब्रुवारीबहुचर्चित आरुषी हत्याकांडाचा खटला सुरुचं राहणार आहे.आरुषी केस बंद करायला गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं नकार दिला आहे. या प्रकरणी आरुषीच्या आई-वडिलांनाच आरोपी करण्यात आलं आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर आज गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिला.तलवार दाम्पत्यांना कोर्टानं समन्स बजावलंय. सीबीआयनं आपल्या तपासात आरुषीचे वडिल राजेश तलवार आणि आई नुपूर तलवार यांच्यावर संशय व्यक्त केला होता. खटल्याची पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 09:35 AM IST

आरूषी हत्याकांडात तलवार दाम्पत्य आरोपी

09 फेब्रुवारी

बहुचर्चित आरुषी हत्याकांडाचा खटला सुरुचं राहणार आहे.आरुषी केस बंद करायला गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं नकार दिला आहे. या प्रकरणी आरुषीच्या आई-वडिलांनाच आरोपी करण्यात आलं आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर आज गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिला.तलवार दाम्पत्यांना कोर्टानं समन्स बजावलंय. सीबीआयनं आपल्या तपासात आरुषीचे वडिल राजेश तलवार आणि आई नुपूर तलवार यांच्यावर संशय व्यक्त केला होता. खटल्याची पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close