S M L

कांद्याचे भाव कोसळल्यामुळे कांदा मार्केट बंद

09 फेब्रुवारीनाशिकच्या बाजार समितीत काल मंगळवारी 70 रूपयावरून 4 रूपये किलो या भावाने कांद्याचे भाव कोसळल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि चांदवड कांदा मार्केट बंद करण्यात आलं आहे. निर्यात बंदी मागे घ्यावी ही शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीसाठी पिंपळगाव आणि लासलगाव याठिकाणी शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 10:07 AM IST

कांद्याचे भाव कोसळल्यामुळे कांदा मार्केट बंद

09 फेब्रुवारी

नाशिकच्या बाजार समितीत काल मंगळवारी 70 रूपयावरून 4 रूपये किलो या भावाने कांद्याचे भाव कोसळल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि चांदवड कांदा मार्केट बंद करण्यात आलं आहे. निर्यात बंदी मागे घ्यावी ही शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीसाठी पिंपळगाव आणि लासलगाव याठिकाणी शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close