S M L

वर्ल्ड कप स्पर्धेच्या सरावासाठी टीम इंडिया बंगलोरमध्ये दाखल

09 फेब्रुवारीवर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारीसाठी भारतीय टीम बंगलोरमध्ये दाखल झाला आहे. बंगलोरमधल्या नॅशनल क्रिकेट ऍकेडमीमध्ये भारतीय टीमचा तीन दिवसांचा सराव शिबिर असणार आहे. 15 जणांची इंडिया वेगवेगळ्या ग्रुपने बंगलोरमध्ये आज सकाळी आली. कॅप्टन महेंद्रसिंग धोणी, हरभजन सिंग, युवराज आमि सचिन तेंडुलकर हे चार खेळाडूंनी शेवटी सराव शिबिरात दाखल झाले आहेत. 13 फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रॅक्टिस मॅच खेळवली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 12:01 PM IST

वर्ल्ड कप स्पर्धेच्या सरावासाठी टीम इंडिया बंगलोरमध्ये दाखल

09 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारीसाठी भारतीय टीम बंगलोरमध्ये दाखल झाला आहे. बंगलोरमधल्या नॅशनल क्रिकेट ऍकेडमीमध्ये भारतीय टीमचा तीन दिवसांचा सराव शिबिर असणार आहे. 15 जणांची इंडिया वेगवेगळ्या ग्रुपने बंगलोरमध्ये आज सकाळी आली. कॅप्टन महेंद्रसिंग धोणी, हरभजन सिंग, युवराज आमि सचिन तेंडुलकर हे चार खेळाडूंनी शेवटी सराव शिबिरात दाखल झाले आहेत. 13 फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रॅक्टिस मॅच खेळवली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close