S M L

सातार्‍यात सात वर्षाचा मुलाचा खून

10 फेब्रुवारीसातारा जिल्ह्यातील वर्णे गावात एका सातवर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. शंभू धस्के असं या मुलाच नाव आहे. काही महिन्यांपूर्वी याच गावातील कुणाल धस्के या मुलाचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी सागर धस्के या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दोन्ही खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. सागर हा सायकोकिलर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मानसिक आजारातूनच त्याने खून केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 11:50 AM IST

सातार्‍यात सात वर्षाचा मुलाचा खून

10 फेब्रुवारी

सातारा जिल्ह्यातील वर्णे गावात एका सातवर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. शंभू धस्के असं या मुलाच नाव आहे. काही महिन्यांपूर्वी याच गावातील कुणाल धस्के या मुलाचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी सागर धस्के या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दोन्ही खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. सागर हा सायकोकिलर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मानसिक आजारातूनच त्याने खून केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close