S M L

विक्रम भटांचा नवा थ्रीडी भूतपट 'हाँटेड'

10 फेब्रुवारीहॉलिवूडमध्ये 3 डी सिनेमे बनणं ही सर्वसाधारण गोष्ट बनली आहे. पण आता बॉलिवूडही या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला लागला आहे. विक्रम भटचा आगामी सिनेमा हॉन्टेड हा 3 डी असणार आहे. विक्रम भट काही हॉरर सिनेमे बनवताना दमत नाही. राज आणि शापित नंतर आता तो दुसरा एक सिनेमा घेऊन येतोय, तो म्हणजे हाँटेड. आणि हा सिनेमा 3डीमध्ये असणार आहे. भुतांचा खेळ 3 डीमध्ये करायला टीम सरसावली. याच टीमनं द रेसिडंट इव्हिल द आफ्टरलाइफ आणि सॉ 7 असे सिनेमे 3 डी केले आहे. विक्रम भटचा हा सिनेमा आत्म्याभोवती फिरतो.मला आत्म्यांबरोबर सेफ वाटतं. कारण ते लोकांना घाबरवतात. पण लोकांचं काही खरं नसतं.विक्रम भट म्हणता की, मला आत्म्यांबरोबर सेफ वाटतं. कारण ते लोकांना घाबरवतात. पण लोकांचं काही खरं नसतं. हाँटेड या सिनेमाचं फर्स्ट लूक लाँच झालं. या सिनेमातून मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमो चक्रवर्ती पुन्हा एकदा सिनेमात येत आहे. मिमोचा जिमी सिनेमा सपशेल आपटला होता. तिया बाजपेयीही पहिल्यांदाच सिनेमातून येेते आहे. आम्ही त्यांना तुमचा भुतांवर किती विश्वास आहे, हे विचारल असता मिमो म्हणाला की, हो, माझा सुपरनॅचरल पॉवरवर विश्वास आहे. मी हा सिनेमा शूट करत असताना घाबरले ही होते. तर तिया ही हॉरर फिल्म शूट करताना घाबरली होती पण तीचा कधी सुपरनॅचरल्सशी संबंघ आलेला नाही असं ही तियाने सांगितलं.हा सिनेमा स्वत: भट यांनी लिहिला आहे. एका घरातल्या भुतांभोवती हा सिनेमा फिरतो. 15 एप्रिलला भट पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 02:25 PM IST

विक्रम भटांचा नवा थ्रीडी भूतपट 'हाँटेड'

10 फेब्रुवारी

हॉलिवूडमध्ये 3 डी सिनेमे बनणं ही सर्वसाधारण गोष्ट बनली आहे. पण आता बॉलिवूडही या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला लागला आहे. विक्रम भटचा आगामी सिनेमा हॉन्टेड हा 3 डी असणार आहे.

विक्रम भट काही हॉरर सिनेमे बनवताना दमत नाही. राज आणि शापित नंतर आता तो दुसरा एक सिनेमा घेऊन येतोय, तो म्हणजे हाँटेड. आणि हा सिनेमा 3डीमध्ये असणार आहे. भुतांचा खेळ 3 डीमध्ये करायला टीम सरसावली. याच टीमनं द रेसिडंट इव्हिल द आफ्टरलाइफ आणि सॉ 7 असे सिनेमे 3 डी केले आहे. विक्रम भटचा हा सिनेमा आत्म्याभोवती फिरतो.मला आत्म्यांबरोबर सेफ वाटतं. कारण ते लोकांना घाबरवतात. पण लोकांचं काही खरं नसतं.

विक्रम भट म्हणता की, मला आत्म्यांबरोबर सेफ वाटतं. कारण ते लोकांना घाबरवतात. पण लोकांचं काही खरं नसतं. हाँटेड या सिनेमाचं फर्स्ट लूक लाँच झालं. या सिनेमातून मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमो चक्रवर्ती पुन्हा एकदा सिनेमात येत आहे. मिमोचा जिमी सिनेमा सपशेल आपटला होता. तिया बाजपेयीही पहिल्यांदाच सिनेमातून येेते आहे. आम्ही त्यांना तुमचा भुतांवर किती विश्वास आहे, हे विचारल असता मिमो म्हणाला की, हो, माझा सुपरनॅचरल पॉवरवर विश्वास आहे. मी हा सिनेमा शूट करत असताना घाबरले ही होते. तर तिया ही हॉरर फिल्म शूट करताना घाबरली होती पण तीचा कधी सुपरनॅचरल्सशी संबंघ आलेला नाही असं ही तियाने सांगितलं.

हा सिनेमा स्वत: भट यांनी लिहिला आहे. एका घरातल्या भुतांभोवती हा सिनेमा फिरतो. 15 एप्रिलला भट पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close