S M L

सचिन आणि कोचसाठी वर्ल्ड कप जिंकायचा - धोणी

10 फेब्रुवारीवर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीम चांगली कामगिरी करेल असा विश्वास भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यानं आज बंगळुरुमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कोच गॅरी कर्स्टन यांच्यासाठी भारतीय टीमला हा वर्ल्ड कप जिंकायचाय असं कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने यावेळी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 02:33 PM IST

सचिन आणि कोचसाठी वर्ल्ड कप जिंकायचा - धोणी

10 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीम चांगली कामगिरी करेल असा विश्वास भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यानं आज बंगळुरुमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कोच गॅरी कर्स्टन यांच्यासाठी भारतीय टीमला हा वर्ल्ड कप जिंकायचाय असं कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने यावेळी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 02:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close