S M L

विहिरीत पडून 3 मुलांचा मृत्यू

10 फेब्रुवारीमुंबईत वसई पूर्वेकडील वाणीव जय नगर मध्ये विहिरीत पडून तिन मुलांचा मृत्यू झाला आहे. अजूनपर्यंत मृतदेह बाहेर काढलेला नाही. या तिनही मुल 7 ते 8 या वयोगटातील आहे. वाणीव गावातील जयनगरमध्ये विहिरीत हे मुलं आंघोळ करण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान त्यांचा बूडून मृत्यू झाला. आकाश, किशोर आणि विनोद अशी या मुलांची नावे आहेत. मृतदेह काढण्यासाठी फायर ब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 03:21 PM IST

विहिरीत पडून 3 मुलांचा मृत्यू

10 फेब्रुवारी

मुंबईत वसई पूर्वेकडील वाणीव जय नगर मध्ये विहिरीत पडून तिन मुलांचा मृत्यू झाला आहे. अजूनपर्यंत मृतदेह बाहेर काढलेला नाही. या तिनही मुल 7 ते 8 या वयोगटातील आहे. वाणीव गावातील जयनगरमध्ये विहिरीत हे मुलं आंघोळ करण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान त्यांचा बूडून मृत्यू झाला. आकाश, किशोर आणि विनोद अशी या मुलांची नावे आहेत. मृतदेह काढण्यासाठी फायर ब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close