S M L

डाऊ कंपनीच्या विरोधातील वारकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय

10 फेब्रुवारीडाऊ कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार्‍या सर्व वारकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. पुणे जिल्हातील चाकण पोलिस स्टेशनमध्ये वारकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2008 मध्य बंड्यातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली डाऊ विरोधात मोठ आंदोलन झालं होते. या आंदोलना दरम्यान जवळपास 200 पेक्षा जास्त वारकर्‍यांवर 12 वेगवेगळ्या प्रकारचे होते दाखल होते. ते गुन्हे मागे घेण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 03:28 PM IST

डाऊ कंपनीच्या विरोधातील वारकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय

10 फेब्रुवारी

डाऊ कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार्‍या सर्व वारकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. पुणे जिल्हातील चाकण पोलिस स्टेशनमध्ये वारकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2008 मध्य बंड्यातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली डाऊ विरोधात मोठ आंदोलन झालं होते. या आंदोलना दरम्यान जवळपास 200 पेक्षा जास्त वारकर्‍यांवर 12 वेगवेगळ्या प्रकारचे होते दाखल होते. ते गुन्हे मागे घेण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close