S M L

पत्रकारिता करणार्‍या मंत्र्यांची नावे जाहीर करावी - कदम

10 फेब्रुवारीराज्य मंत्रिमंडळातील विषय बाहेर सांगणार्‍यांची माहिती घेऊन अशी पत्रकारिता करणार्‍या मंत्र्यांची नावे गृहमंत्र्यांनीच जाहीर करावीत असा टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी लगावला. सांगलीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गृहमंत्री आर आर पाटील सरळ मार्गी आहेत मात्र सारख्या बातम्या देऊन माध्यमांनीच त्यांना बिघडवलं आहे असंही ते यावेळी म्हणाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 04:19 PM IST

पत्रकारिता करणार्‍या मंत्र्यांची नावे जाहीर करावी - कदम

10 फेब्रुवारी

राज्य मंत्रिमंडळातील विषय बाहेर सांगणार्‍यांची माहिती घेऊन अशी पत्रकारिता करणार्‍या मंत्र्यांची नावे गृहमंत्र्यांनीच जाहीर करावीत असा टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी लगावला. सांगलीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गृहमंत्री आर आर पाटील सरळ मार्गी आहेत मात्र सारख्या बातम्या देऊन माध्यमांनीच त्यांना बिघडवलं आहे असंही ते यावेळी म्हणाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close