S M L

एस बँड घोटाळ्या प्रकरणी समितीची नेमणूक

10 फेब्रुवारीदेवास आणि अँट्रिक्स यांच्यात झालेल्या कराराचा आढावा घेण्यासाठी सरकारनं दोन सदस्यांची समिती नेमली आहे. माजी कॅबिनेट सेक्रेटरी बी. के. चतुर्वेदी आणि स्पेस कमिशनचे रोड्डम नरसिंह यांची यात नियुक्ती करण्यात आली आहे. हा करार जेव्हा संमत करण्यात आला तेव्हा बी. के. चतुर्वेदी कॅबिनेट सचिव होते. तसेच ज्या स्पेस कमिशनचा हा करार संमत करण्यात सहभाग होता त्या स्पेस कमिशनचे रोड्डम नर सिंह हे सदस्य होते. पण या समितीवर भाजपने टीका केली. पण या प्रक्रिेयेतले गैरव्यवहार हो दोन सदस्य कसे उघड करतील अशी शंका भाजपनं बोलून दाखवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 05:53 PM IST

एस बँड घोटाळ्या प्रकरणी समितीची नेमणूक

10 फेब्रुवारी

देवास आणि अँट्रिक्स यांच्यात झालेल्या कराराचा आढावा घेण्यासाठी सरकारनं दोन सदस्यांची समिती नेमली आहे. माजी कॅबिनेट सेक्रेटरी बी. के. चतुर्वेदी आणि स्पेस कमिशनचे रोड्डम नरसिंह यांची यात नियुक्ती करण्यात आली आहे. हा करार जेव्हा संमत करण्यात आला तेव्हा बी. के. चतुर्वेदी कॅबिनेट सचिव होते. तसेच ज्या स्पेस कमिशनचा हा करार संमत करण्यात सहभाग होता त्या स्पेस कमिशनचे रोड्डम नर सिंह हे सदस्य होते. पण या समितीवर भाजपने टीका केली. पण या प्रक्रिेयेतले गैरव्यवहार हो दोन सदस्य कसे उघड करतील अशी शंका भाजपनं बोलून दाखवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close