S M L

दूध 3 रूपयांनी महागले

11 फेब्रुवारीमहागाईच्या आगीत आता दूधाची झळ सर्वसामान्यांना लागणार आहे. एकाच महिन्यात दुसर्‍यांदा दुधाची दरवाढ करण्यात आली आहे. दूधाचे भाव आणखी 3 रुपयाने वाढले आहे. खाजगी दूध कंपन्यांची कात्रज दूध महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ तुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गायीचं दूध 29 रुपये तर म्हशीचं दूध 36 रुपये लीटर या भावाने मिळणार आहे. ही भाववाढ 16 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2011 10:41 AM IST

दूध 3 रूपयांनी महागले

11 फेब्रुवारी

महागाईच्या आगीत आता दूधाची झळ सर्वसामान्यांना लागणार आहे. एकाच महिन्यात दुसर्‍यांदा दुधाची दरवाढ करण्यात आली आहे. दूधाचे भाव आणखी 3 रुपयाने वाढले आहे. खाजगी दूध कंपन्यांची कात्रज दूध महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ तुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गायीचं दूध 29 रुपये तर म्हशीचं दूध 36 रुपये लीटर या भावाने मिळणार आहे. ही भाववाढ 16 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2011 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close