S M L

रूग्णाच्या नातेवाईकांकडून रूग्णालयाची तोडफोड

11 फेब्रुवारीयवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. हॉस्पिटलमध्ये गैरसोय असल्याच्या कारणावरून ही तोडफोड करण्यात आली. तसेच निवासी डॉक्टरांनाही शिवीगाळ करण्यात आली. याबद्दल 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री एका रूग्णाचे काही नातेवाईक हॉस्पिटलमध्ये शिरले आणि त्यांनी डॉक्टरशी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी या हॉस्पिटलमध्ये फर्नीचरची तोडफोडही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2011 01:31 PM IST

रूग्णाच्या नातेवाईकांकडून रूग्णालयाची तोडफोड

11 फेब्रुवारी

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. हॉस्पिटलमध्ये गैरसोय असल्याच्या कारणावरून ही तोडफोड करण्यात आली. तसेच निवासी डॉक्टरांनाही शिवीगाळ करण्यात आली. याबद्दल 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री एका रूग्णाचे काही नातेवाईक हॉस्पिटलमध्ये शिरले आणि त्यांनी डॉक्टरशी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी या हॉस्पिटलमध्ये फर्नीचरची तोडफोडही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2011 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close