S M L

चर्चगेट ते मलबाग हिल जलवाहिनीची उध्दव ठाकरेंची पाहणी

11 फेब्रुवारीमुंबईत होणारी पाण्याची चोरी आणि पाणीगळती कमी करून मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलेल्या टनेलचं काम हाती घेतलं आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज मुंबईतल्या क्रॉस मैदानाजवळ आले होते. क्रॉस मैदान ते मलबार हिल या जवळपास साडेतीन किलोमीटर टनेलचं काम पूर्ण झालं असून सप्टेंबर 2012 पर्यंत या टनेलमधून पाण्याची पाईपलाईन टाकून त्याचं काम पूर्ण होईल असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2011 03:16 PM IST

चर्चगेट ते मलबाग हिल जलवाहिनीची उध्दव ठाकरेंची पाहणी

11 फेब्रुवारी

मुंबईत होणारी पाण्याची चोरी आणि पाणीगळती कमी करून मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलेल्या टनेलचं काम हाती घेतलं आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज मुंबईतल्या क्रॉस मैदानाजवळ आले होते. क्रॉस मैदान ते मलबार हिल या जवळपास साडेतीन किलोमीटर टनेलचं काम पूर्ण झालं असून सप्टेंबर 2012 पर्यंत या टनेलमधून पाण्याची पाईपलाईन टाकून त्याचं काम पूर्ण होईल असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2011 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close