S M L

मुशर्रफ यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

12 फेब्रुवारीपाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी रावळपिंडी अँटी टेररिझम कोर्टानं मुशर्रफना हे वॉरंट बजावलं आहे. भुत्तो यांच्या हत्याप्रकरणात मुशर्रफ आणि बैतुल्ला मसूद हे दोघेहीजण थेट संबंधित असल्याचे आढळलं आहे. भुत्तो यांची हत्या करण्यासाठी मुशर्रफ यांनी बैतुल्ला मसूद याला संधी उपलब्ध करुन दिल्याचे या प्रकरणातील चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. या खटल्यात आता येत्या 19 तारखेला सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 09:37 AM IST

मुशर्रफ यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

12 फेब्रुवारी

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी रावळपिंडी अँटी टेररिझम कोर्टानं मुशर्रफना हे वॉरंट बजावलं आहे. भुत्तो यांच्या हत्याप्रकरणात मुशर्रफ आणि बैतुल्ला मसूद हे दोघेहीजण थेट संबंधित असल्याचे आढळलं आहे. भुत्तो यांची हत्या करण्यासाठी मुशर्रफ यांनी बैतुल्ला मसूद याला संधी उपलब्ध करुन दिल्याचे या प्रकरणातील चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. या खटल्यात आता येत्या 19 तारखेला सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close