S M L

महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली शरद पवारांची भेट

12 फेब्रुवारीसीमा भागामध्ये कर्नाटक इन्डस्ट्रिअल डेव्हलपमेंट बोर्ड आणि इतर सरकारी कामाकरिता मराठी शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी संपादीत करण्यात येत आहेत . या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं आंदोलन छेडलं आहे. आणि ह्याच संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीनं शरद पवारांची भेट घेतली. तेव्हा जमिन संपादीत न करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणू असं आश्वासन शरद पवारांनी दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 11:00 AM IST

महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली शरद पवारांची भेट

12 फेब्रुवारी

सीमा भागामध्ये कर्नाटक इन्डस्ट्रिअल डेव्हलपमेंट बोर्ड आणि इतर सरकारी कामाकरिता मराठी शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी संपादीत करण्यात येत आहेत . या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं आंदोलन छेडलं आहे. आणि ह्याच संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीनं शरद पवारांची भेट घेतली. तेव्हा जमिन संपादीत न करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणू असं आश्वासन शरद पवारांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 11:00 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close