S M L

माजी आमदाराच्या मुलाची गोळ्या घालून हत्या

12 फेब्रुवारीनागपूरमध्ये भर लग्नसमारंभात भाजपच्या माजी आमदार इंदुताई नाकाडें यांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. प्रशात नाकाडे असं त्यांचं नाव आहे. हल्लेखोरानं गोळी घातल्यानंतर प्रशांत नाकोडे यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 12:39 PM IST

माजी आमदाराच्या मुलाची गोळ्या घालून हत्या

12 फेब्रुवारी

नागपूरमध्ये भर लग्नसमारंभात भाजपच्या माजी आमदार इंदुताई नाकाडें यांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. प्रशात नाकाडे असं त्यांचं नाव आहे. हल्लेखोरानं गोळी घातल्यानंतर प्रशांत नाकोडे यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close