S M L

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना वर्ल्ड कपच्या मॅच पाहण्याची संधी

12 फेब्रुवारीवर्ल्ड कप दरम्यान 13 आणि 18 मार्चला वानखेडे स्टेडिअममध्ये महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना वर्ल्ड कपच्या मॅचेस मोफत पहाण्याची संधी मिळणार आहे. वर्ल्ड कपच्या 2 हजार प्रवेशिका पालिकेला मोफत मिळणार आहेत. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी एमसीएला विनंती केली होती. त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशननं ही विनंती मान्य केली. आणि आता पालिका यातल्या प्रवेशिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 01:05 PM IST

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना  वर्ल्ड कपच्या मॅच पाहण्याची संधी

12 फेब्रुवारी

वर्ल्ड कप दरम्यान 13 आणि 18 मार्चला वानखेडे स्टेडिअममध्ये महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना वर्ल्ड कपच्या मॅचेस मोफत पहाण्याची संधी मिळणार आहे. वर्ल्ड कपच्या 2 हजार प्रवेशिका पालिकेला मोफत मिळणार आहेत. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी एमसीएला विनंती केली होती. त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशननं ही विनंती मान्य केली. आणि आता पालिका यातल्या प्रवेशिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close