S M L

कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय दोन दिवसात - मुख्यमंत्री

12 फेब्रुवारीराज्य भरात कांद्याच्या भाव कमी झाल्यामुळे शेतकरी संतप्त होऊन आंदोलन करत आहे तर कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी नाशिक कांदा मार्केट बंद ही ठेवण्यात आले आहे. दरम्यान कांद्याची निर्यात बंदी उठवण्याबाबत येत्या 2 दिवसात केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 01:16 PM IST

कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय दोन दिवसात - मुख्यमंत्री

12 फेब्रुवारी

राज्य भरात कांद्याच्या भाव कमी झाल्यामुळे शेतकरी संतप्त होऊन आंदोलन करत आहे तर कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी नाशिक कांदा मार्केट बंद ही ठेवण्यात आले आहे. दरम्यान कांद्याची निर्यात बंदी उठवण्याबाबत येत्या 2 दिवसात केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close