S M L

पंढरपूरमध्ये एकादशीच्या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी

14 फेब्रुवारीपंढरपूरमध्ये माघी वारी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे 3 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहे. एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागेमध्ये स्नान करुन विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंढरपूरमधील मठ, मंदिर आणि धर्मशाळांमध्ये भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. ठिकठिकाणी भजन-किर्तनाचंही आयोजन करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 11:21 AM IST

पंढरपूरमध्ये एकादशीच्या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी

14 फेब्रुवारी

पंढरपूरमध्ये माघी वारी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे 3 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहे. एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागेमध्ये स्नान करुन विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंढरपूरमधील मठ, मंदिर आणि धर्मशाळांमध्ये भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. ठिकठिकाणी भजन-किर्तनाचंही आयोजन करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close