S M L

सिद्धीविनायक मंदिराची संरक्षक भिंत तोडावी याचिका कोर्टाने फेटाळली

14 फेब्रुवारीमुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिराची संरक्षक भिंत तोडावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. पण कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. संघराज रुपवते यांनी ही याचिका दाखल केली होती. या परिसरातील रहिवाशांचा या संरक्षक भिंतीला विरोध आहे. यापूर्वी हायकोर्टानंही या रहिवाशांची याचिका फेटाळून लावली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 11:53 AM IST

सिद्धीविनायक मंदिराची संरक्षक भिंत तोडावी याचिका कोर्टाने फेटाळली

14 फेब्रुवारी

मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिराची संरक्षक भिंत तोडावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. पण कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. संघराज रुपवते यांनी ही याचिका दाखल केली होती. या परिसरातील रहिवाशांचा या संरक्षक भिंतीला विरोध आहे. यापूर्वी हायकोर्टानंही या रहिवाशांची याचिका फेटाळून लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close