S M L

देवास आणि अँट्रीक्सचा करार रद्द करण्याची शिफारस

12 फेब्रुवारीएस बँडप्रकरणी देवास आणि अँट्रीक्स यांच्यातील करार रद्द करण्याची शिफारस अंतराळ विभागाने केली आहे. पण आता या शिफारशीवर केंद्रीय मंत्रिमंडळ पुढच्या आठवड्यात निर्णय घेणार आहे. तसेच अंतराळ विभागाने एस-बँड स्पेक्ट्रमबाबत वादविवाद घडू नये म्हणून नवीन अँट्रीक्स चीफ निवडीबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 05:07 PM IST

देवास आणि अँट्रीक्सचा करार रद्द करण्याची शिफारस

12 फेब्रुवारी

एस बँडप्रकरणी देवास आणि अँट्रीक्स यांच्यातील करार रद्द करण्याची शिफारस अंतराळ विभागाने केली आहे. पण आता या शिफारशीवर केंद्रीय मंत्रिमंडळ पुढच्या आठवड्यात निर्णय घेणार आहे. तसेच अंतराळ विभागाने एस-बँड स्पेक्ट्रमबाबत वादविवाद घडू नये म्हणून नवीन अँट्रीक्स चीफ निवडीबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close