S M L

निर्यात बंदी विरोधात शेतकर्‍यांचं शोले स्टाईल आंदोलन

15 फेब्रुवारीनाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात कांद्याची निर्यातबंदी हटवण्यासाठी शेतकर्‍यांनी आंदोलन केलं आहे. निर्यातबंदी हटवण्याच्या मागणीसाठी कानमंडाळे गावात 19 शेतकर्‍यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. अखेर तहसीलदार आणि आमदारांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. कांद्याला हमीभाव देण्याची मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 10:35 AM IST

निर्यात बंदी विरोधात शेतकर्‍यांचं शोले स्टाईल आंदोलन

15 फेब्रुवारी

नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात कांद्याची निर्यातबंदी हटवण्यासाठी शेतकर्‍यांनी आंदोलन केलं आहे. निर्यातबंदी हटवण्याच्या मागणीसाठी कानमंडाळे गावात 19 शेतकर्‍यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. अखेर तहसीलदार आणि आमदारांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. कांद्याला हमीभाव देण्याची मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close