S M L

सोलापूरमध्ये कांदा आंदोलक शेतकर्‍यांना मारहाण

14 फेब्रुवारीकांद्यावरील निर्यांतबंदी उठवावी या मागणीसाठी आज कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव प्रक्रिया बंद पाडण्यात आले. यादरम्यान व्यापारी आणि शेतकर्‍यात बाचाबाची झाली. त्यात व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना मारहाण केली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. शेतकर्‍यांनी शनिवारी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवायला सांगितलं. या मारहाणीत एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी जवळपास 150 शेतकर्‍यांना ताब्यात घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 02:42 PM IST

सोलापूरमध्ये कांदा आंदोलक शेतकर्‍यांना मारहाण

14 फेब्रुवारी

कांद्यावरील निर्यांतबंदी उठवावी या मागणीसाठी आज कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव प्रक्रिया बंद पाडण्यात आले. यादरम्यान व्यापारी आणि शेतकर्‍यात बाचाबाची झाली. त्यात व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना मारहाण केली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. शेतकर्‍यांनी शनिवारी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवायला सांगितलं. या मारहाणीत एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी जवळपास 150 शेतकर्‍यांना ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close