S M L

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी मुतालिकच्या पोलीस कोठडीत वाढ

14 फेब्रुवारीमालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी प्रवीण मुतालिकला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष कोर्टानं हा निर्णय दिला आहे. मुतालिक यांना 1 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होता. याआधी कोर्टानं त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यात आज आणखी सात दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 09:30 AM IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी मुतालिकच्या पोलीस कोठडीत वाढ

14 फेब्रुवारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी प्रवीण मुतालिकला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष कोर्टानं हा निर्णय दिला आहे. मुतालिक यांना 1 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होता. याआधी कोर्टानं त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यात आज आणखी सात दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close